शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या दुुरूस्तीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 14:08 IST

पिंपळगाव बसवंत : उंबरखेड चौफुली ते वनी चौफुली परिसरातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूंना असलेल्या सर्विस रोडची दुरवस्था झाली आहे.

पिंपळगाव बसवंत : उंबरखेड चौफुली ते वनी चौफुली परिसरातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूंना असलेल्या सर्विस रोडची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून खड्यात रस्ता की,खड्डा अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून तातडीने सर्व्हिस रस्ता दुरुस्त करून वाहन धारकांना दिलासा द्यावा अन्यथा टोल नाक्यावर आंदोलन करून प्लाझा बंद करू असा इशारा पिंपळगाव शहर भाजपाच्यावतीने पीएनजी पिंपळगाव टोल प्लाझाच्या व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनात म्हटले आहे की, पिंपळगाव शहरातुन जाणाऱ्या मुंबई आग्रा रोडवरील उंबरखेड चौफुली ते वनी चौफुली पर्यंत सर्व्हिस रोडवर बहुतांश ठिकाणी खड्डे पडल्याने वाहनांचे छोटे-मोठे अपघात दिवसेंदिवस होत आहे. वाहनांचे त्यात नुकसान होऊन वाहनधारक देखील जखमी होत आहे. सर्विस रोडवरील दोन्ही बाजूला असणाºया पावसाच्या पाण्याचा योग्य नसल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे. त्याचा योग्य निचरा करावा, उड्डाणपुलाच्या खाली उभारलेल्या बोगद्यातील लाईट बंद असल्याने त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शिवाय टोल नाक्यावरील कमर्चारी स्थानिक नागरिकांशी उद्धटपणे वागत दमबाजी करीत असल्याचेही त्यांनाही समजावून सौजन्याने वर्तन करण्यास सांगावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी सतीश मोरे , अल्पेश पारख,भाजप प्रशांत घोडके ,दत्तू काळे,शितल बुरकुले, भाऊसाहेब खैरनार ,चेतन मोरे ,योगेश लावर, लखन शिंदे,मोहन शेख ,संदीप झुटे उपस्थित होते

टॅग्स :Nashikनाशिक