शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या पुलाचे तुटलेले कठडे दुरुस्त करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 00:09 IST

निफाड : येथील कादवा नदीवरील जुन्या पुलाचे तुटलेले लोखंडी कठडे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी निफाडकरांनी केली आहे.

ठळक मुद्देउष्म्याच्या तडाख्याने नागरिक हैराण

निफाड : येथील कादवा नदीवरील जुन्या पुलाचे तुटलेले लोखंडी कठडे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी निफाडकरांनी केली आहे. जवळजवळ दोन ते अडीच महिन्यांपूर्वी या पुलाच्या लोखंडी कठड्याला वाहनाने धडक दिल्याने पुलाच्या सुरुवातीला असलेले लोखंडी कठडे तुटले होते. या तुटलेल्या कठड्याचे संरक्षण व्हावे व वाहने तुटलेल्या कठड्याशेजारून सुरक्षितपणे जावी म्हणून या तुटलेल्या लोखंडी कठड्याच्या शेजारी निफाड पोलीस ठाण्याचे दोन बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहे. मात्र रात्रीच्या सुमारास नाशिक बाजूकडून वेगाने येणाऱ्या वाहनांच्या वाहन चालकांना सदर लावलेले बॅरिकेट्स लक्षात येत नाही. त्यामुळे याठिकाणी वाहन चालकाचा गोंधळ उडतो. त्यामुळे अनावधानाने या बॅरिकेट्सला वाहनांची धडक बसून मोठा अपघात होऊन वाहन नदीत पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सदर लोखंडी कठडे तातडीने बसवण्याची मागणी निफाडकरांनी केली आहे.

उष्म्याच्या तडाख्याने नागरिक हैराणनिफाड : तालुक्यात गेल्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक प्रचंड उष्म्याने हैराण झाले आहेत.सकाळी ९ पासूनच उन्हाची तीव्रता वाढायला लागते त्यानंतर दुपारी तर सूर्यनारायण अक्षरशः भाजून काढीत आहे. त्यामुळे नागरिक या उष्म्याने हैराण झाले आहेत. लॉकडाऊन असल्याने नागरिक जरी घरात असले तरी जे नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडतात तसेच शेतात, इमारत बांधकाम व कांदा मार्केट इतर ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना उन्हाच्या या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

टॅग्स :Rainपाऊसgram panchayatग्राम पंचायत