शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

वाहने लावण्यासाठी जागा देण्याची मागणी

By admin | Updated: July 17, 2017 00:47 IST

ंमालेगाव : खुल्या मोकळ्या जागेवर अवजड वाहने लावण्यासाठी व पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र ट्रक चालक-मालक संघटनेतर्फे मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : शहरातील आग्रारोडवर खुल्या मोकळ्या जागेवर अवजड वाहने लावण्यासाठी व पार्किंगकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र ट्रक चालक-मालक संघटनेतर्फे मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनात म्हटले आहे की, शहरात मोठ्या प्रमाणात कापड व्यवसाय असून, परराज्यातून असंख्य वाहने येत असतात. वाहने लावण्यासाठी जागा नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होते. रस्त्यात वाहने लावल्यास त्याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. शिवाय गाडी चोरी होण्याचीही शक्यता असते. यामुळे शहरातील गट नं. ७२ जुना आग्रारोड येथे खुल्या असलेल्या जागेवर वाहने लावण्यासाठी शासनाने जागा द्यावी. गेल्या वर्षी मोहंमद अली रस्त्यावर वाहतुकीच्या कारणामुळे दुर्घटना घडून १४ वर्षीय मुलाला प्राण गमवावे लागले होते. याबाबत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार आसिफ शेख, जिल्हाधिकारी, प्रांताधिकार, महापौर, अपर पोलीस अधीक्षक यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. निवेदनावर ताहीर बेग मिर्झा, शेख निसार उस्मान यांच्या सह्या आहेत.