शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 01:34 IST

देवळा : समाजमाध्यमातून देवळा नगरपंचायत तसेच आरोग्य विभागाची बदनामी करणारी माहिती पसरविणाºया व्यक्तींविरोधात देवळा पोलीस ठाण्यात नगरपंचायतीच्या वतीने तक्रार देण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देहेतूपुरस्सर रुग्णांची संख्या वाढवली जात आहे.

देवळा : समाजमाध्यमातून देवळा नगरपंचायत तसेच आरोग्य विभागाची बदनामी करणारी माहिती पसरविणाºया व्यक्तींविरोधात देवळा पोलीस ठाण्यात नगरपंचायतीच्या वतीने तक्रार देण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.लॉकडाऊननंतर चार महिने कोरोनामुक्त असलेल्या देवळा शहरात तसेच ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सोशल मीडियावर प्रत्येक रुग्णामागे नगरपंचायतीला दीड लाख रुपये मिळतात यासाठी हेतूपुरस्सर रुग्णांची संख्या वाढवली जात आहे. तसेच कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या नागरिकांना जबरदस्तीने कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे आदी जनतेची दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर पसरवण्याचा उद्योग काही अज्ञात व्यक्ती करीत असल्याची बाब समोर आली होती. यामुळे देवळा नगरपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे आदींच्या शिष्टमंडळाने अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या