शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

निरपूरच्या युवकाच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:04 IST

सटाणा : तालुक्यातील जुने निरपूर येथील तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तेजस महादू सूर्यवंशी असे या युवकाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हा पोलीसप्रमुख आरती सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सटाणा : तालुक्यातील जुने निरपूर येथील तेवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तेजस महादू सूर्यवंशी असे या युवकाचे नाव आहे. त्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हा पोलीसप्रमुख आरती सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.जुने निरपूर येथील संगीता व संजय महादू सूर्यवंशी हे चौगाव येथील वीटभट्टीवर मोलमजुरी करतात. त्यांचा मुलगा तेजस गेल्या वर्षभरापासून भरतीपूर्व पोलीस दलाचे प्रशिक्षण घेत होता. १३ जुलैला त्याचा मित्र रोहित सीताराम घोडे (रा. भंडारपाडा) याने नोकरीचे आमिष दाखवून त्याला नाशिकला नेल्याची तक्र ार निवेदनात केली आहे. रोहितकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा दिवसांनी तेजसचा अपघाती मृत्यू झाल्याचा निरोप आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस