शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नार-पार प्रकल्पा मध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 3:27 PM

साकोरा (प्रतिनिधी) - नांदगाव तालुका भयंकर दुष्काळाच्या आगीत होरपळला जात असून वर्षानुवर्षांचे दुष्काळी संकट दूर करण्यासाठी नार-पार जलप्रकल्प हाच एकमेव पर्याय उरलेला आहे. त्यासाठी नार-पार प्रकल्पाच्या डी.पि.आर.मध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करण्यासाठी शासनाने तातडीने पाउल उचलावे अशी मागणी तालुका सर्वपक्षीय नार-पार जलहक्क समितीने जनसभेतून मागणी केली.

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकरते निवृत्ती खालकर यांच्या अध्यक्षतेखाली नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथे आयोजित बैठकीत नार-पार जलहक्क समितीतर्फे जनजागर करण्यात आला.

साकोरा (प्रतिनिधी) - नांदगाव तालुका भयंकर दुष्काळाच्या आगीत होरपळला जात असून वर्षानुवर्षांचे दुष्काळी संकट दूर करण्यासाठी नार-पार जलप्रकल्प हाच एकमेव पर्याय उरलेला आहे. त्यासाठी नार-पार प्रकल्पाच्या डी.पि.आर.मध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करण्यासाठी शासनाने तातडीने पाउल उचलावे अशी मागणी तालुका सर्वपक्षीय नार-पार जलहक्क समितीने जनसभेतून मागणी केली.न्यायडोंगरीचे जगुनाना पाटील ,,नागापूरचे सुधाकर पवार ,विशाल वडघुले , निलेश चव्हाणआदींनी पाण्याअभावी तालुक्याचा विकास खुंटला असून, नार-पार चे पाणी मिळाले तर ग्रामीण भागातही लघु औद्योगिक वसाहती निर्माण होऊन तरु णांची बेरोजगारी दूर होईल असा आशावाद व्यक्त केला.समितीचे अध्यक्ष अशोक परदेशी यांनी संपूर्ण नार-पार प्रकल्पाची सखोल माहिती देऊन, जनलढ्यासाठी जनतेने संघिटत होण्याचे आवाहन केले. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष परसराम शिंदे यांनी बैठकीचे आयोजन केले. ज्येष्ठ नागरिक अशोक जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.सावरगाव मधील विलास शेलार ,अशोक सोनावणे, सुरेश जाधव , जिभाऊ पानगव्हाणे, पोपट राठोड, धोंडीराम वाघ, दत्तात्रय चव्हाणके .कैलास खालकर, धर्मराज लाड, ज्ञानेश्वर धात्रक आदीं ग्रामस्थ उपस्थित होते.