शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सोयगावात अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 00:26 IST

सोयगाव : सोयगाव, कॉलनी एरियातील जनता आता मेटाकुटीस आली असून प्रशासना विरोधात संताप व्यक्त होत आहे. परिसरातील लोकांच्या वैद्यकीय खर्चात वाढ झाली असून शारीरिक व्याधी जडल्याने लहानथोर वैतागले आहेत.

ठळक मुद्देनसेल होत रस्ता तर जाऊ द्या.

सोयगाव : सोयगाव, कॉलनी एरियातील जनता आता मेटाकुटीस आली असून प्रशासना विरोधात संताप व्यक्त होत आहे. परिसरातील लोकांच्या वैद्यकीय खर्चात वाढ झाली असून शारीरिक व्याधी जडल्याने लहानथोर वैतागले आहेत.सोयगाव ते डि.के चौकापर्यंत चा एक कि.मी चा रस्ता. ह्याच मार्गाने रोज जवळपास चार ते पाच हजार नागरिक दररोज ये-जा करतात. वाहनचालकांसोबतच पादचारी देखील त्रस्त झाले. ह्या मार्गाने जीव मुठीत धरून जाण्याची वेळ परिसरातील नागरिकांवर आली आहे.रस्त्याचे एक कि. मी पेक्षाही कमी अंतर असले तरी नरकाचा रस्ता बनला आहे.चांगला रस्ता शोधूनही सापडणार नाही.जागोजागी खड्डे,दगडधोंडे पडलेले आहेत. .त्यात रहदारीमुळे प्रचंड प्रमाणात धूळ इथे असून नागरिकांना श्वसनाचे त्रास जडलेत.सोयगाव ते डि.के चौकापर्यंत च्या रस्त्यावर सर्वात जास्त त्रास अवजड वाहनांचा होत आहे.ह्या मार्गाने सतत अवजड वाहनांची ये जा चालू असते./ट्रक,डंपर,ट्रॅक्टर,मोठमोठे कंटेनर देखील यामार्गाने जातात त्यामुळे अवजड वाहन गेल्यास वाहनामागे मोठ्या प्रमाणात धुरळा उडतो. तो धुरळा दहा ते पंधरा मिनिटे परिसरात असतो.शिवाय तासाला वीस ते पंचवीस ट्रक सहज जातात.शिवाय अवजड वाहनांमुळे व खराब रस्त्यामुळे एखाद्या दुचाकीस्वाराचा तोल जाऊन जीव जाण्याची शक्यता आहे.शाळा,कॉलेजेस हाकेच्या अंतरावर असल्याने शालेय विद्यार्थी ह्याच मार्गाने सायकल द्वारे शाळेत जा ये करतात त्यामुळे अवजड वाहन,खराब रस्ते यात विद्यार्थी जीवित हानी होऊन मोठे संकटं निर्माण होऊ शकते.परिसरातील नागरिक ह्या रस्त्याला,असुविधेला त्रस्त, कंटाळलेले असून जर तुमच्या कडून रस्ता होत नसेल तर किमान अवजड वाहन बंदी घालावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाHealthआरोग्य