शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

ओझर येथील खड्डे बुजविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 16:16 IST

ओझर : दर पावसाळ्यात परिसरातील सर्व्हिस रोडवर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तीन दिवसात खड्डे न बुजवल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा युवा सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे.

ओझर : दर पावसाळ्यात परिसरातील सर्व्हिस रोडवर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तीन दिवसात खड्डे न बुजवल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा युवा सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे.युवा सेनेचे तालुकाप्रमुख आशिष शिंदे यांच्यासह गावातील पदाधिकाऱ्यांनी महामार्ग प्रकल्प अभियंता सागर देशमुख यांना निवेदन दिले. ओझर येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सर्व वाहतूक सर्व्हिस रोडवरून सुरू आहे. अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्ता उखडून गेला आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. दुचाकी तसेच छोट्या वाहनधारकांना या खड्ड्यांतून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सर्व्हिस रोडचे नव्याने मजबुतीकरण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी माजी उपसरपंच प्रकाश महाले, कामेश शिंदे, प्रशांत पगार, गुणेंद्र तांबट, विशाल मालसाने,पिंटू शिंदे आदी उपस्थित होते.---------------------ओझरजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सर्व्हिस रोडने वाहतूक सुरू आहे. काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सर्वत्र मोठे खड्डे पडले आहेत. गावकºयांसाठी ही बाब अतिशय धोक्याची आहे. त्यामुळे अनेक बळी गेले आहेत. तीन दिवसात खड्डे न बुजवल्यास भरमसाठ टोल वसुली करणाºया टोल नाक्यावर आंदोलन करून तो बंद पाडण्यात येईल.- आशिष बाळासाहेब शिंदे, तालुकाप्रमुख,युवा सेना, निफाड

टॅग्स :Nashikनाशिक