शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुखेड फाट्यावर सर्कलची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 18:10 IST

अपघातात वाढ : आदिवासी उलगुलान सेनेचे निवेदन

ठळक मुद्देशिर्डी- सुरत महामार्गाचे गेल्या दोन तीन वर्षांपासून कासव गतिने काम

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहरातून जाणाऱ्या शिर्डी- सुरत महामार्गाचे गेल्या दोन तीन वर्षांपासून कासव गतिने काम सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सदर काम जलद गतीने पूर्ण करून त्या ठिकाणी सर्कल उभारावे, अशी मागणीआदिवासी उलगुलान सेनेने बांधकाम विभाग नाशिकचे अभियंता पाटील,पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे व ग्रामपंचायतचे गणेश बनकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे, आदिवासी उलगुलान सेनेतर्फे अपघाताचे गांभीर्य लक्षात आणून देत मुखेड फाट्यावर सर्कल बांधून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ठेकेदारा व संबंधित विभागाला केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. लवकरात लवकर सदर काम पूर्ण करून दिलासा द्यावा अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी उलगुलान सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर फसाळे यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रेय झनकर, भागवत घागरे, ग्रामपंचायत माजी सदस्य विष्णू गांगुर्डे, शाखा अध्यक्ष रमेश गवळी संदीप जाधव भाऊसाहेब पीठे, जितू वाघ ,मनोज पवार,शाम कोकाटे,मनोज कराटे, आकाश मोरे,आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Nashikनाशिक