शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

कॅरमबोर्डची मागितली लाच :  बालनिरीक्षणगृहाच्या अधीक्षकासह लिपिकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:13 IST

उंटवाडीतील बालनिरीक्षणगृहात दाखल मुलाचा बाल न्यायमंडळ कोर्टातून जामीन करून घेण्यासाठी आवश्यक असलेले पीओ लेटर तसेच जामीन मिळाल्यानंतर सहकार्य करून मुलास सोडण्यासाठी कॅरमबोर्डची लाच मागणाऱ्या बालनिरीक्षणगृहाच्या अधीक्षक नलिनी पाटील व लिपिक प्रशांत देसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़२१) रंगेहाथ पकडले़

नाशिक : उंटवाडीतील बालनिरीक्षणगृहात दाखल मुलाचा बाल न्यायमंडळ कोर्टातून जामीन करून घेण्यासाठी आवश्यक असलेले पीओ लेटर तसेच जामीन मिळाल्यानंतर सहकार्य करून मुलास सोडण्यासाठी कॅरमबोर्डची लाच मागणाऱ्या बालनिरीक्षणगृहाच्या अधीक्षक नलिनी पाटील व लिपिक प्रशांत देसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि़२१) रंगेहाथ पकडले़  उपअधीक्षक विश्वजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराचा मुलास बाल न्यायमंडळाच्या आदेशाने उंटवाडीतील बालनिरीक्षणगृहात दाखल करण्यात आले होते़ या मुलाचा बाल न्यायमंडळ कोर्टातून जामीन करून घेण्यासाठी बालसुधारगृह अधीक्षक यांच्याकडून पीओ लेटर देण्याकरिता व जामीन मिळाल्यानंतर सहकार्य करून मुलास सोडण्यासाठी अधीक्षक पाटील व लिपिक देसले यांनी कॅरमबोर्डची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली होती़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीवरून मंगळवारी (दि़२१) सापळा रचून पडताळणी केली असता अधीक्षक पाटील व लिपिक देसले यांनी तक्रारदाराकडे लाचेच्या स्वरूपात कॅरमबोर्डची मागणी केली़ तसेच निरीक्षणगृहात तक्रारदाराकडून कॅरमबोर्ड स्वीकारला असता त्यांना अटक करण्यात आली़

टॅग्स :fraudधोकेबाजीNashikनाशिक