शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमन रद्दची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 00:11 IST

सध्याची दुष्काळी परिस्थिती व सणांचे दिवस असताना महावितरणने वाढवलेले भारनियमन कमी करावे, अशी मागणी राष्टÑवादी युवक कॉँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदनात करण्यात आली आहे.

नाशिकरोड : सध्याची दुष्काळी परिस्थिती व सणांचे दिवस असताना महावितरणने वाढवलेले भारनियमन कमी करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.राष्टÑवादी युवक कॉँग्रेस पार्टीच्या वतीने मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या दुष्काळी परिस्थिती व दसरा, दिवाळी सणाचे दिवस आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा कालावधी सुरू झाला आहे. दरम्यान महावितरणकडून भारनियमन कालावधी वाढविल्याने सर्वांची गैरसोय होत आहे. सणासुदीचे दिवस व परीक्षेचा कालावधी लक्षात घेऊन वाढविलेले भारनियमन त्वरित कमी करून जास्त वेळ वीज उपलब्धकरून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनावर चंदू साडे, गणेश गायधनी, सुनील कोथमिरे, योगेश निसाळ, कुंदन ढिकले, प्रसाद ढिकले, जयप्रकाश गायकवाड, गणेश गायधनी आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :electricityवीजNCPराष्ट्रवादी काँग्रेस