शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

हिरावाडीत गोठेधारकांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:48 IST

हिरावाडी परिसरातील कमलनगर तसेच महापालिका क्रीडा संकुल या भागात अनेक काठेवाडी नागरिकांनी अनधिकृतपणे म्हशीचे गोठे थाटले असून यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

पंचवटी : हिरावाडी परिसरातील कमलनगर तसेच महापालिका क्रीडा संकुल या भागात अनेक काठेवाडी नागरिकांनी अनधिकृतपणे म्हशीचे गोठे थाटले असून यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे गोठे थाटताना महापालिका प्रशासनाची कुठलीही परवानगी घेतलेली नसून, महापालिका याबाबत अनभिज्ञ असल्याचे बोलले जात आहे.हिरावाडी परिसरातच एका ठिकाणी काठेवाडी नागरिकांनी महापालिकेच्या जागेतच अतिक्रमण करून म्हशीचे गोठे थाटले असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. हिरावाडी भागात असलेले जनावरांचे गोठे तातडीने हलविण्यात यावेत यासाठी परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन दिले आहेत.हिरावाडी भागात अनधिकृत गोठ्यांमुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले असल्याने महापालिका कारवाई करणार का, असा सवाल हिरावाडी परिसरात राहणाºया नागरिकांनी केला आहे.डासांचा वाढता प्रादुर्भावकाही गोठेधारक मृत झालेली जनावरे पाट किनारी आणून फेकतात तसेच गोठ्यातील गाई, म्हशींचे मलमूत्र परिसरातच टाकत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे डासांचा प्रादुर्भावदेखील वाढला असून, रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गोठे थाटतांना महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असले तरी काही गोठेधारकांनी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.थेट महापालिकेच्या भूखंडावर अतिक्रमण केलेले असतानादेखील महापालिका प्रशासन गप्प का, असा सवाल परिसरात अनेक राहणाºया नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे गोठ्यांसाठी लागणारे पाणीदेखील चोरून वापरले जात असल्याचे समजते. परिसरातील काठेवाडी गोठेधारक गाई, म्हशी चरण्यासाठी मोकळे सोडून देतात.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य