शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
2
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
3
'शिंदेंसोबत जाऊ नका सांगितलं होतं'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
4
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ईव्हीएमला हार घातल्याने शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
5
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
6
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
7
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
8
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
9
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
10
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
11
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
12
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
13
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
14
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
15
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
16
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
17
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...
18
Fact Check: राहुल गांधींच्या हातातील 'ते' लाल रंगाचं संविधान चीनचं नाही; व्हायरल दावा चुकीचा
19
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
20
World Record! काय भारी धावली राव; भारताच्या लेकीनं रचला इतिहास, जिंकलं सुवर्ण

अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 10:14 PM

देवळा : समाजमाध्यमांमध्ये कोरोनाविषयी चुकीचे संदेश पसरवून देवळा नगरपंचायतीची बदनामी करणाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन नगराध्यक्ष ज्योत्स्ना आहेर व इतर नगरसेवकांनी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना दिले आहे.

ठळक मुद्देदेवळा शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची संख्या वाढत असून, त्यात दररोज भर पडत आहे.

देवळा : समाजमाध्यमांमध्ये कोरोनाविषयी चुकीचे संदेश पसरवून देवळा नगरपंचायतीची बदनामी करणाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन नगराध्यक्ष ज्योत्स्ना आहेर व इतर नगरसेवकांनी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की, देवळा शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची संख्या वाढत असून, त्यात दररोज भर पडत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपंचायत प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. मात्र अशा परिस्थितीत समाजमाध्यमावर कोरोनासंदर्भात जनतेची दिशाभूल करणारे संदेश पसरवले जात आहेत. त्यामुळे चुकीची माहिती पसरविणाºयां विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर अतुल पवार, गटनेते जितेंद्र आहेर, अशोक आहेर, लक्ष्मीकांत आहेर, प्रदीप आहेर, रोशन अलिटकर, शीला आहेर, सिंधूबाई आहेर, सुनंदा आहेर आदींच्या स्वाक्षºया आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे