शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लिंगे हल्ला प्रकरणी कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:19 IST

सोलापूर येथे माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे हे मागासवर्गीय आरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी व निवेदन देण्यासाठी जात असताना काही समाजकंटकांनी त्यांना काळे फासण्याचा व मारहाण करण्याचा प्रयत्न करून निवेदन देण्यापासून परावृत्त केले.

नाशिक : सोलापूर येथे माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे हे मागासवर्गीय आरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी व निवेदन देण्यासाठी जात असताना काही समाजकंटकांनी त्यांना काळे फासण्याचा व मारहाण करण्याचा प्रयत्न करून निवेदन देण्यापासून परावृत्त केले.  लिंगे यांना धक्काबुक्की व काळे फासणाºया व्यक्तींना तत्काळ अटक करण्यात येऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, शिवाय अशा प्रकारच्या घटना भविष्यात कोणत्याही समाजाच्या व्यक्तीबाबत घडू नये याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी माळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. शंकरराव लिंगे मागासवर्गीय आयोगाकडे आपले निवेदन व लेखी म्हणणे मांडण्यासाठी जात असताना काही समाजकंटकांनी त्यांना काळे फासून मानहानी केली. त्यांच्यावर भ्याड हल्ला करणाºया समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी माळी समाज सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.  यावेळी माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव तांबे, समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते योगेश कमोद, महेश गायकवाड, किशोर भास्कर, सचिन दप्तरे, शंतनू शिंदे, प्रवीण जेजूरकर, दत्ता ढोले, बाळासाहेब वाघ, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरु ण थोरात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय