शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

दोन दिवसांपासून हरीण विहिरीत; ग्रामस्थांनी वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 3:33 PM

साकोरा परिसरातील सारताळे शिवारातील कमलेश नथु गायकवाड यांच्याशेतामध्ये यावर्षी अगदी उन्हाळ्याच्या सुरवातीलाच दोन दिवसांपासून पाण्याच्या शोधात हरण कोरड्या विहिरीत पडले. विहीर कोरडी असल्याने ते वरती येण्यासाठी धडपड करीत असल्यामुळे त्याचे कमरेचे हाड मोडले असून, पायांना जखमा झाल्या तसेच दोन दिवसांपासून चारा- पाणी न मीळाल्याने ते अशक्त झाल्याचे वनरक्षक नाना राठोड यांनी सांगितले.

साकोरा -. साकोरा परिसरातील सारताळे शिवारातील कमलेश नथु गायकवाड यांच्याशेतामध्ये यावर्षी अगदी उन्हाळ्याच्या सुरवातीलाच दोन दिवसांपासून पाण्याच्या शोधात हरण कोरड्या विहिरीत पडले. विहीर कोरडी असल्याने ते वरती येण्यासाठी धडपड करीत असल्यामुळे त्याचे कमरेचे हाड मोडले असून, पायांना जखमा झाल्या तसेच दोन दिवसांपासून चारा- पाणी न मीळाल्याने ते अशक्त झाल्याचे वनरक्षक नाना राठोड यांनी सांगितले. विहीरीच्या वर काढल्यानंतर चालता येत नव्हते. त्याला ग्रामस्थांच्या मदतीने गूळ- पाणी पाजण्यात आले.याच परिसरातील सतीष बोरसे बकº्या चारण्यासाठी गेला असता त्याला हरीण विहिरीत पडलेले दिसले. वन विभागाचे वनरक्षक नाना राठोड यांच्याशी संपर्क साधला व ते त्यांची टीम घेऊन घटनास्थळी हजर झाले. सारताळे येथील ग्रामस्थांच्या मदतीने हरणाला विहिरीतून वर काढण्यात आले. वनरक्षक नाना राठोड, वनसेवक नितीन कदम, भूषण घोडके ,मच्छिन्द्र वाघ ,तसेच ग्रामस्थ दादा बोरसे, बाळू बोरसे, शिवाजी बच्छाव, गोरख मोरे, सुरेश मोरे , समाधान बोरसे यांनी मदत केली. लवकरात लवकर वन विभागाने लक्ष घालून पाणवठे तयार करून वन्य प्राण्यांचे जीव वाचवणे गरजेचे असल्याचे मत असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

 

 

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभाग