शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हरणाचे पाडसाला मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 01:16 IST

येवला : पिंपळगाव जलाल शिवारामध्ये भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पाडसावर हल्ला केल्या नंतर प्रसंगावधान राखत तेथील काहींनी कुत्र्यांना हकलून देत हरणाचा बचाव केला व त्याला जीवदान दिले.

ठळक मुद्देपाडसाच्या कमरेला मानेला व कानाला कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणात इजा केली.

लोकमत न्युज नेटवर्कयेवला : पिंपळगाव जलाल शिवारामध्ये भटक्या कुत्र्यांनी हरणाच्या पाडसावर हल्ला केल्या नंतर प्रसंगावधान राखत तेथील काहींनी कुत्र्यांना हकलून देत हरणाचा बचाव केला व त्याला जीवदान दिले.कपाशीच्या शेतामध्ये एकटा हरणाचे पाडस बघून कुत्र्यांनी त्याला घेराव घालुन हरणाच्या पिलाचे लोचके तोडण्यास सुरु वात केली हरणाच्या पाडसाच्या कमरेला मानेला व कानाला कुत्र्यांनी मोठ्या प्रमाणात इजा केली. प्रसंगावधान राखून पिंपळगाव जलाल येथील तरुणांनी हे पाडस कुत्र्याची शिकार होता होता वाचविले. वनविभागाचे अधिकारी प्रसाद पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी त्विरत टीमला पाठवून हरणाचे पाडस त्यांच्या ताब्यात घेतले. पिंपळगाव जलाल शिवारामध्ये 70, 80 हरणांचे मोठे टोळके आहे. जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळेस पिंपळगाव जलाल येथील जय भवानी मित्र मंडळ यांना संपर्क केल्यानंतर मंडळातील सदस्य प्राणमिात्रांसाठी धावून येतात असे प्रसाद पाटील यांनी सांगितले घटनास्थळी राजेंद्र खोकले, पुंजाहारी भोरकडे, विजय भोरकडे, महेश भोरकडे व वेंकटेश्वर आवारे यांनी सहकार्य केले. 

टॅग्स :forestजंगलdogकुत्रा