शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

येवला नगरपरिषद स्वीकृत सदस्यपदी दीपक लोणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 00:59 IST

येवला : नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

ठळक मुद्देएकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड.

येवला : नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणारी यांची बिनविरोध निवड झाली आहे.राष्ट्रवादी कोट्यातून स्वीकृत सदस्य झालेल्या अजय जैन यांनी राजीनामा दिला होता. रिक्त जागेसाठी तहसीलदार प्रमोद हिले यांच्या अध्यक्षतेखाली सभा नगरपरिषद सभागृहात बोलाविण्यात आली होती. सभेत तहसीलदार हिले यांनी स्वीकृत सदस्य पदासाठी लोणारी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. बैठकीस नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी यांच्यासह २४ सदस्य उपस्थित होते. दरम्यान, नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य लोणारी यांचा पालिकेच्यावतीने नगराध्यक्ष क्षीरसागर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.(१४ लोणारी)

टॅग्स :yevla-acयेवलाNCPराष्ट्रवादी काँग्रेस