शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव येथे घंटागाड्यांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 00:46 IST

लासलगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात कोव्हिड नियमांचे पालन करून शिवराज्याभिषेकदिन साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे औचित्य साधून १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या दोन घंटागाड्यांचे लोकार्पण सरपंच जयदत्त होळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्दे शिवराज्याभिषेकदिन साजरा करण्यात आला.

लासलगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त लासलगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात कोव्हिड नियमांचे पालन करून शिवराज्याभिषेकदिन साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे औचित्य साधून १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या दोन घंटागाड्यांचे लोकार्पण सरपंच जयदत्त होळकर यांच्या हस्ते करण्यात आले.कोरोनाच्या संसर्गामुळे यावर्षी शासनाने निर्देशित केलेल्या कोव्हिड नियमांचे पालन करून हा सोहळा साजरा करण्यात आला असल्याची माहिती सरपंच जयदत्त होळकर यांनी दिली. यावेळी उपसरपंच अफजल शेख, ग्रामसेवक शरद पाटील, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर होळकर, संतोष पलोड, रामनाथ शेजवळ, सदस्य संगीता पाटील, सुवर्णा जगताप, ज्योती निकम, अश्विनी बर्डे, अमोल थोरे, रोहित पाटील, प्रा. किशोर गोसावी, संदीप उगले, गोकुळ पाटील, विजय जोशी, संजय बिरार, ब्राम्हणगावचे माजी सरपंच नाना बनसोडे, गणेश निकम व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतSocialसामाजिक