शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तपदाचा निर्णय अद्याप लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 01:20 IST

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची ज्या तडकाफडकी राज्य शासनाने बदली केली, त्या तुलनेत त्यांच्या जागी नियुक्तीबाबत मात्र तत्परता दाखवली नाही. यामुळे आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते यावर दिवसभर शहरात चर्चा सुरू होत्या.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची ज्या तडकाफडकी राज्य शासनाने बदली केली, त्या तुलनेत त्यांच्या जागी नियुक्तीबाबत मात्र तत्परता दाखवली नाही. यामुळे आयुक्तपदी कोणाची वर्णी लागते यावर दिवसभर शहरात चर्चा सुरू होत्या. त्यात अश्विनी जोशी यांच्यापासून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची नावे घेतली जात होती. दरम्यान, मुंढे समर्थक नागरी संघटनांनी येत्या गुरुवारी (दि.२९) शक्तिप्रदर्शन करणार आहेत.  नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची शासनाने गेल्या गुरुवारी (दि.२२) बदली केली. त्यांना शासनाच्या नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने कार्यभार सोपवण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी सोपवले मात्र महापालिका आयुक्तपदी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. सुरुवातील नाशिकचे जावई असलेल्या राधाकृष्ण गमे यांचे नाव निश्चित केले जात होते मात्र त्यांनाही अद्याप नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे नावात बदल तर होऊ शकतोच, परंतु नाशिकमध्ये अडीच वर्षे कार्यकाळ पूर्ण करणाºया जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या नियुक्तीची शक्यता वर्तवली गेली.मुंढे रुजू झालेच नाहीततुकाराम मुंढे यांची नियोजन विभागात सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असली तरी त्यांच्याशी औपचारिक चर्चा करण्यात आली नाही किंबहुना दुय्यम जागेवर नियुक्ती करण्यात आल्याने त्यांनी सोमवारी (दि.२६) देखील मुंबईत रुजू होण्याचे टाळल्याचे वृत्त आहे. त्यांची अन्यत्र नियुक्ती होण्याचीदेखील शक्यता आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे