शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनावर धडकणार समृद्धी बधितांचा मोर्चा, संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 16:00 IST

घोटी - प्रस्तावित मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाबद्दल संभ्रम असून अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त २६ टक्के जमीन थेट खरेदीद्वारे संपादन केली असल्याची माहिती दिली आहे. यावरून समृद्धी महामार्गास विरोध मावळला हा सरकारचा दावा फोल ठरला आहे. शेतकरी विरोधावर ठाम असुन येत्या १९ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर संपूर्ण महाराष्ट्रातुन मोर्चा काढण्यात येणार आहे.

घोटी - प्रस्तावित मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाबद्दल संभ्रम असून अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त२६ टक्के जमीन थेट खरेदीद्वारे संपादन केली असल्याची माहिती दिली आहे. यावरून समृद्धी महामार्गास विरोध मावळला हा सरकारचा दावा फोल ठरला आहे. शेतकरी विरोधावर ठाम असुन येत्या १९ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर संपूर्ण महाराष्ट्रातुन मोर्चा काढण्यात येणार आहे.येणाºया काळात लढ्याचं नियोजन करण्यासंदर्भात इगतपुरी तालुका समृध्दी बाधित संघर्ष समितीची बैठक घोटी येथे राजाराम साळवी मंगल कार्यालयात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ शेतकरी लक्ष्मण तात्या गव्हाणे होते. तालुक्यातील शेतकºयांवर सध्या दबावतंत्राचा वापर शासन करत आहे व शेतकºयांचं नेतृत्व करणारेच सध्या दलाली करत आहेत, परंतु शेतकरी कोणालाही भीक न घालता एकजूटीने यावर मात करून सरकारला नमतं घेण्यास भाग पाडू असे गव्हाणे यांनी यावेळी सूचित केले. या बैठकीस कृती समितीचे अध्यक्ष भास्कर गुंजाळ,अरु ण गायकर,दौलत दुभाषे,ज्ञानेश्वर तोकडे,विष्णु वाखचौरे,सुरेश कडु,रामेश्वर शिंदे शिवाजी भोसले,सोमनाथ तातळे,राजेंद्र भटाटे,गोरख दुभाषे,भाऊसाहेब गुंजाळ,भागवत गुंजाळ,मुकुंद कडु,मधुकर दालभगत, लालू तातळे आदी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक