शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती सभापतींचा निर्णय  काही तासांत मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 01:47 IST

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नाशिक बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेवून काही तास उलटत नाही तोच पुन्हा निर्णय फिरविण्याची वेळ सभापतींवर आली आहे. 

नाशिक:  शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी नाशिक बाजार समिती सुरू ठेवण्याचा निर्णय घेवून काही तास उलटत नाही तोच पुन्हा निर्णय फिरविण्याची वेळ सभापतींवर आली आहे.  नाशिक जिल्ह्यात बाजार समितीत दैनंदिन विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी येतो. नाशिक बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्या, कांदा, लसूण, बटाटा, डाळिंब, आंबा विक्रीला येतो. बाजार समितीत रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमध्ये लॉकडाऊन केले. यात बाजार समिती बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. बाजार समिती बंदमुळे शेतमाल नाशवंत होण्याची शक्यता असल्याने त्याची विल्हेवाट लावायची कशी, असे संकट शेतकऱ्यांसमोर उभे होते. यातून मार्ग काढण्यासाठी सभापती पिंगळे यांनी पालकमंत्री भुजबळ, जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याशी चर्चा करून शासकीय नियमांचे पालन करीत बाजार समिती सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अन्य बाजार समित्यांनीही असाच आग्रह धरण्यास सुरूवात केल्याने बाजार समितीचा निर्णय काही तासातच मागे घेण्यात आला आहे. गिरणारे येथे उपबाजार सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे सभापती पिंगळे यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीFarmerशेतकरी