शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळा ऑनलाइनच सुरू ठेवण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 22:24 IST

लासलगाव : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने भविष्यात शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रलंबित असलेल्या शिक्षकवर्गाचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने करावे, असे आवाहन लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी केले.

ठळक मुद्देलासलगाव : प्राचार्य, मुख्याध्यापक, डॉक्टर्स आदींच्या बैठकीत एकमत

लासलगाव : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने भविष्यात शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रलंबित असलेल्या शिक्षकवर्गाचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण प्राधान्याने करावे, असे आवाहन लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी केले.शहरातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्याकरिता परिसरातील विद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे पदाधिकारी, निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सभागृहात सोमवारी (दि.२६) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच होळकर उपस्थित होते. यावेळी उपसरपंच अफजल शेख, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर होळकर, रामनाथ शेजवळ, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील, डॉ. शेळके, डॉ. सुजित गुंजाळ, डॉ. विजय केंगे, डॉ. विकास चांदर आदी बैठकीस उपस्थित होते.ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचना विशद केल्या व त्या अनुषंगाने शाळा सुरू करण्यासाठी काय प्रयत्न करता येतील, याबरोबरच विविध विषयांवर चर्चा करत शाळा सुरू करण्यासंदर्भात विचार व्यक्त केले. सरपंचांनी यावेळी शाळा सुरू करण्यापूर्वी कोरोनाबाधित रुग्णसंख्येबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. महिनाभरात एकही रुग्ण गावात नसल्यास शाळा सुरू करण्याबाबत शासनाचा आदेश असल्याने लासलगावसारख्या मोठ्या शहरात सध्या लगेच शाळा सुरू करणे शक्य नसल्याने ऑनलाइन शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.या बैठकीस लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय, श्री महावीर जैन विद्यालय, जिजामाता कन्या विद्यालय, सरस्वती विद्यालय, नॅशनल उर्दू हायस्कूल यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शहरातील विविध सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचारी प्रफुल्ल कुलकर्णी, विलास खैरनार, पवन सानप, मयूर राऊत, कल्पेश पवार यांचे बैठकीत सहकार्य लाभले. (२६ लासलगाव)

टॅग्स :SchoolशाळाHealthआरोग्य