शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू; चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:59 IST

येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करून याप्रकरणी संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मृत महिलेच्या नातेवाइकांसह परिसरातील महिलांनी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात केली आहे.

पिंपळगाव बसवंत : येथील एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करून याप्रकरणी संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मृत महिलेच्या नातेवाइकांसह परिसरातील महिलांनी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनात केली आहे.  पिंपळगाव येथील अंबिकानगर, महादेववाडी येथील रहिवासी छाया विलास भवर यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्यांना कावीळ झाली असून, काविळीचे निदान आम्ही करत नाही. रुग्ण महिलेला नाशिक येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवा असा सल्ला या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला. संबंधित महिलेला वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर २४ तासांच्या आतच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर संबंधित महिलेला कावीळ झालीच नसल्याचे नातेवाइकांना कळले. त्यामुळे नातेवाइकांना शंका आली, असे निवेदनात म्हटले आहे.  पिंपळगावचे पोलीस निरीक्षक बिपीन शेवाळे यांनी सदर निवेदन स्वीकारले. निवेदनावर सुमन शेवरे, राजूबाई शेवरे, शांताबाई धुळे, योगीता धुळे, सुमन बागुल, सीताबाई धुळे, गीता पिठे, बेबीताई आंबेकर, सोन्याबाई बेजेकर, गंगूबाई शेवरे, प्रभा जाधव, सुमन गायकवाड, चांदनी कदम, रंजना गायकवाड, माधुरी पवार आदींसह परिसरातील बहुसंख्य महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.शस्त्रक्रिया करतानाच डॉक्टरांकडून काहीतरी चूक झाल्यामुळे छायाचा जीव गेला असल्याची तक्रार नातेवाइकांनी निवेदनात केली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच छायाला जीव गमवावा लागला, असा आरोप करीत संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलPoliceपोलिस