शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यात घोड्याच्या लाथेने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:39 IST

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील सारसाळे (करंजखेड) येथे भरविण्यात आलेल्या तांगा शर्यतीत घोड्याने तोंडावर लाथ मारल्याने देवपूर (देवठाण) येथील शेतकरी सुरेश महादू दुशिंग (४८) यांचा मृत्यू झाल्याची घटना  रविवारी (दि.३) दुपारी घडली. तांगा शर्यत एका शेतकºयाच्या जिवावर बेतल्याने पोलिसांनी तांगा शर्यत आयोजन करणाºयांची चौकशी सुरू केल्याचे समजते. या शर्यतीत एका ४८ ...

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील सारसाळे (करंजखेड) येथे भरविण्यात आलेल्या तांगा शर्यतीत घोड्याने तोंडावर लाथ मारल्याने देवपूर (देवठाण) येथील शेतकरी सुरेश महादू दुशिंग (४८) यांचा मृत्यू झाल्याची घटना  रविवारी (दि.३) दुपारी घडली. तांगा शर्यत एका शेतकºयाच्या जिवावर बेतल्याने पोलिसांनी तांगा शर्यत आयोजन करणाºयांची चौकशी सुरू केल्याचे समजते. या शर्यतीत एका ४८ वर्षीय शेतकºयाला जीव गमवावा लागल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात तांगा शर्यतींवर बंदी असतानाही शर्यत सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.  सारसाळे येथे रविवारी परिसरातील काही लोकांनी तांगा शर्यतीचे आयोजन केले होते. देवपूर (देवठाण) येथील शेतकरी सुरेश दुशिंग हे स्वत: तांगा शर्यतीसाठी गेले होते. दुपारी तांगा शर्यतीसाठी घोडा आणि बैल जुंपलेला होता. शर्यत सुरू असताना तांग्याला जुपलेल्या घोड्याने दुशिंग यांच्या तोंडावर जोरात लाथ मारल्याने दुशिंग हे बैल जुंपण्याच्या जूवर आदळल्याने डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मयत दुशिंग यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. सोमवारी दुशिंग यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान तांगा शर्यतीवर बंदी असताना तांगा शर्यतीचे आयोजन कोणी केले याची चौकशी पोलिसांनी सुरू केल्याचे समजते.

टॅग्स :Deathमृत्यू