शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात आठ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 22:53 IST

सिन्नर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे बायपासजवळ शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात आठ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देदुचाकीला धडक बसल्याने ईश्वरीची आई व भाऊ रस्त्यावर पडल्याने जखमी झाले.

सिन्नर : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे बायपासजवळ शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात आठ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.ईश्वरी तुषार देशमुख (८ महिने) रा. कासारवाडी, ता. सिन्नर असे मृत बालिकेचे नाव आहे. याबाबत सचिन देशमुख यांच्या फिर्यादीवरून कारचालक सुनील शांताराम मेमाणे रा. चिखली, ता. संगमनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रानुसार दिलेल्या माहितीनुसार नांदूरशिंगोटे बायपासजवळ शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातात आठ महिन्यांच्या ईश्वरीचा दुर्दैवी मृत्यू झाला.ईश्वरीच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार पी. के. अढांगळे हे पुढील तपास करीत आहे. कासारवाडी येथील गुलाब देशमुख हे सून व नातवंडासह दुचाकीने (क्र. एमएच १५ एफजी ९६७७) नांदूरशिंगोटेकडून सिन्नरकडे जात असताना संगमनेर बाजूने पाठीमागून वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने (क्र. एमएच १५ बीएन २४१३) जोरधार धडक दिली. दुचाकीला धडक बसल्याने ईश्वरीची आई व भाऊ रस्त्यावर पडल्याने जखमी झाले.