शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डी.टी.एड.,बी एड विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 14:34 IST

शिक्षक बेरोजगार विद्यार्थी डी.टी.एड.,बी एड असोशिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे त्यांच्या दालनात उपस्थित नसल्याने आंदोलकांंनी त्यांच्या खुचीर्ला निवेदन चिटकवून ठिय्या आंदोलनासह घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देशिक्षक बेरोजगार विद्यार्थी डी.टी.एड.,बी एड असोशिएशनचे आंदोलन जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात आंदोलकांचा ठिया अध्यक्षांच्या खुर्चीला निवेदन चिटकवून मागण्यांसाठी घोषणाबाजी

नाशिक :  शिक्षक बेरोजगार विद्यार्थी डी.टी.एड.,बी एड असोशिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे त्यांच्या दालनात उपस्थित नसल्याने आंदोलकांंनी त्यांच्या खुचीर्ला निवेदन चिटकवून ठिय्या आंदोलनासह घोषणाबाजी केली. आंदोलकानी शिक्षक भरतीच्या मागणीसाठी घोषणाबाजी करताच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण बैठकीत जिल्हा परिषद शाळांमधील सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टलमार्फत भरण्याविषयी व प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी ठराव मंजूर करावा, नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या १०० टक्के रिक्त पदांची माहिती शासनाने निश्चित केलेल्या कालमयार्देत पवित्र पोर्टलवर भरण्यात यावी, तसेच बिंदू नामावलीही विहित कालमयार्देत अद्यावत करावी यासह नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या उच्च प्राथमिक स्तरावरील सहावी ते आठवी पर्यंतच्या विषय शिक्षकांची गणित, भाषा, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र अशी सर्व रिक्त पदे पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याची मागणी आंदोलकांनी केली. दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे सुचनेनुसार प्रशासनाने बेरोजगार विद्यार्थ्यांची मागणी मान्य करीत महिनाभरात पवित्र पोर्टलवरील माहीतीची पूर्तता करण्यासोबत  बिंदू नामावलीही अद्यावत करण्याचे आश्वासन दिल्याने महिनाभरासाठी आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे  डी.टी.एड.,बी एड असोशिएशनचे नाशिक शहराध्यक्ष योगेश गांगुर्डे यांनी सांगीतले. यावेळी प्रा. राम जाधव, अभिजित थोरात, शंकर घारे, अमोल नाडेकर, ऋषिकेश घरटे, शलैंद्र पवार, ज्योती सुरसे, तृप्ती पुंड, माधुरी कांगणे शिक्षक बेरोजगार विद्यार्थी डी.टी.एड.,बी एड असोशिएशन पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदzpजिल्हा परिषदTeacherशिक्षकTeachers Recruitmentशिक्षकभरती