शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वरला दत्तजयंती ठिकठिकाणी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 00:06 IST

त्र्यंबकेश्वर : श्री दत्तजयंती निमित्त त्र्यंपकेश्वर गावात ठिकठिकाणी धामिर्क व सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले.

ठळक मुद्देभाविकांना प्रसादाचे वाटप

त्र्यंबकेश्वर : श्री दत्तजयंती निमित्त त्र्यंपकेश्वर गावात ठिकठिकाणी धामिर्क व सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले.              यावेळी प्रत्येक मंडळाने विविध उपक्रम साजरे आले. मंदिरवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.गावातील पाचआळी येथील कै.नामदेव देशमुख (पाळेकर) यांच्या घराण्यातील एकमुखी दत्त मंदीराचा जयंती सोहळा कैलास देशमुख, श्रीपाद देशमुख, ललिता शिंदे, संदीप शिंदे आदी परिवारातर्फे एकमुखी दत्त मंदिरात जयंती साजरी करण्यात आली. परिवहन महामंडळाच्या बसस्थानक येथे असलेल्या दत्ताच्या मुर्तीची विधीवत पुजा करण्यात आली.

मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्र्यंबक नगरपरिषदेच्या अमृतकुंभ या भक्त निवासच्या खाली असलेल्या उंबराच्या झाडाजवळील मुर्तीची पुजा करण्यात आली. यावेळी मंडळातर्फे प्रसाद वाटप करण्यात आले. भास्कर सोनवणे, नबीयुन शेख, कैलास अडसरे, राउत, रामभाऊ परदेशी, मोरे, रमेश कदम, रविंद्र गंगापुत्र आदींनी जयंती सोहळ्यात सहभाग घेतला.(२९ त्र्यंबक)

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरTempleमंदिर