शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सायकलींची चोरट्यांकडून दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:50 IST

महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत वडाळागावातील गॅस गुदामाच्या लगत असलेल्या भाडेतत्त्वावर सायकल स्टॅन्डवरील सायकलींची भुरट्या चोरांकडून दुरवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना सायकलींचा सांभाळ करावा लागत आहे.

इंदिरानगर : महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत वडाळागावातील गॅस गुदामाच्या लगत असलेल्या भाडेतत्त्वावर सायकल स्टॅन्डवरील सायकलींची भुरट्या चोरांकडून दुरवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना सायकलींचा सांभाळ करावा लागत आहे.महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत शहरात विविध ठिकाणी भाडेतत्त्वावर सायकल मिळेल, यासाठी सायकल स्टॅन्ड करून त्या ठिकाणी सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिक या सायकलींचा भाडेतत्त्वावर मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. इंधन व प्रदूषण टाळण्यासाठी ते एकप्रकारे मदतच करत आहेत, परंतु बऱ्याच ठिकाणी सायकल स्टँडवरील सायकलींचे सीट भुरट्या चोरांनी चोरून नेल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी वडाळागावातील गॅस गुदामालगत असलेल्या सायकल स्टँडवरील सायकलचे सीट काढून रस्त्यावर सायकल टाकून देण्यात आली होती. इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सायकल चोरीस जाऊ नये म्हणून पोलीस ठाण्यात आणून जमा केली आहे. सायकल स्टॅन्डवरील सायकलींचे स्पेअर पार्ट चोरीचे प्रमाण वाढत चालल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीCrime Newsगुन्हेगारी