शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीतील संशयितांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:22 IST

गंगाघाटावर देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या लक्झरी बसवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाºया पाच जणांच्या सशस्त्र टोळीतील दोघा संशयितांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे़

पंचवटी : गंगाघाटावर देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या लक्झरी बसवर मध्यरात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाºया पाच जणांच्या सशस्त्र टोळीतील दोघा संशयितांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे़ या दोघांकडून धारदार शस्त्रास्त्रे मिरचीची पूड, नायलॉन दोरी असे दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून, अंधाराचा फायदा घेऊन तिघे संशयित पसार झाले  आहेत़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दरोड्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर हे पोलीस कर्मचाºयांसोबत रामकुंड परिसरात गस्त घालत होते़ त्यांना गणेशवाडी भाजीमंडई पायºयांवर ४ ते ५ संशयित शस्त्रास्त्र घेऊन लक्झरी बसवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस हवालदार विलास बस्ते, बाळनाथ ठाकूर, संतोष काकड संदीप शेळके, सुरेश नरवडे, सतीश वसावे, सचिन म्हसदे, अरुण गायकवाड, मोतीराम चव्हाण, दशरथ निंबाळकर, जितू जाधव, उत्तम खरपडे, महेश साळुंके, भूषण रायते यांनी सापळा रचून टोळीतील दोघा संशयितांना ताब्यात घेतले़  या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे धारदार शस्त्र, दरोड्याचे साहित्य आढळून आले़ पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोघेही संशयित सराईत गुन्हेगार असून, अंधाराचा फायदा घेत त्यांचे तिघे साथीदार पसार झाले आहेत़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी