शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

फागंदर शिवारात बिबट्याची दहशत : चार जनावरे केली फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 17:46 IST

शिवारातील फांगदर आदिवासी वस्तीवर गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून चार जनावरे फस्त केल्याने नागरिकांनमघ्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खामखेडा : शिवारातील फांगदर आदिवासी वस्तीवर गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून चार जनावरे फस्त केल्याने नागरिकांनमघ्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खामखेडा गावच्या उत्तरेकडे भागामध्ये सावकी शिवार ते कळवण तालुक्यातील मोकभनगीपर्यत डोगर रांगा आहेत. साधारण वीस ते पंचवीस किलोमीटरच्या या डोंगर रांगा असून या डोगरात बिबट्याचे नेहमी वास्तव्य असते.अनेक वेळा डोगर पायथ्याशी वास्तव्य करणाऱ्या लोकांना बिबट्याचे दर्शन होते. या डोंगर रांगांमध्ये तिळवण किल्ला आहे. कील्लयाच्या दक्षिण बाजूस खामखेड्याचे फांगदर शिवार असून या शिवारात खामखेडा येथील आदिवासी भिल्ल समाजाच्या लोकांच्या शेत जमीन असल्याने या फांगदर शिवारात हे आदिवासी भिल्ल समाजाचे लोक शेती करतात. ते तथेच वास्तव्य करून राहातात. काही शेतकºयांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून गाई, बकºया , मेंढ्या पाळल्या आहेत. पावसाळ्यात गावातील काही शेतकरी आपली जनावरे चारण्यासाठी त्याच्याकडे देतात. परंतु वस्तीपासून जवळच डोगर दºया असल्याने येथे बिबट्याचे वास्तव्य असल्याने जनावरे चरण्यासाठी जवळ डोगरात गेले असता बिबट्या त्यांच्यावर झडप घालतो. बिबट्याने गेल्या आठ दिवसात गाय, वासरू,बोकड,मेंढी आदी चार जनावरे फस्त केली आहेत.  आठ दिवसात यशवंत पुंजाराम यांची गाय, पोपट पुंजाराम यांचा बोकड, काशिनाथ वेडु यांची बकरी तर शांताराम धनगर यांची मेंढी बिबट्याने फस्त केल्याने तेथे वास्तव्य करण्याºया लोकांना रात्री बाहेर पडणे मुश्किल झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरीकांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :leopardबिबट्याFarmerशेतकरी