शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीन गावांचा पाणीपुरवठा धोक्यात : एकाच ठिकाणी  ५० नळ कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:34 IST

पिंपळगाव, दाढेगाव, वडनेर या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनवर एकाच ठिकाणी तब्बल ५० नळ कनेक्शन करण्यात आल्याने या तीनही गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात असून, हा प्रकार कोणाच्या कृपेने झाला याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

इंदिरानगर : पिंपळगाव, दाढेगाव, वडनेर या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनवर एकाच ठिकाणी तब्बल ५० नळ कनेक्शन करण्यात आल्याने या तीनही गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात असून, हा प्रकार कोणाच्या कृपेने झाला याची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील भवानीमाता जलकुंभापासून पिंपळगाव खांब, दाढेगाव व वडनेर या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १२ इंची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. या लाइनवरून ५० नळजोडण्या एकाच दिवसात करण्यात आल्या. त्यासाठी मुख्य पाइपलाइनपासून प्रबुद्धनगरपर्यंत अर्धा कि.मी. लांबीचा खड्डा जेसीबीच्या साहाय्याने करून त्यातून पाइपलाइन टाकण्यात आल्या. मुख्य पाइपलाइनवरून ४ इंची किंवा ६ इंची कनेक्शन करून त्यावरून नळ फिटिंग करणे आवश्यक असताना १२ इंची मुख्य पाईपलाच ५० नळजोडण्या देण्यात आल्याने आश्चर्ययुक्त संताप व्यक्त करण्यात येत असून, यामुळे तीनही गावांतील पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.  सदर मुख्य पाइपलाइन तिन्ही गावांना पाणीपुरवठा करण्यासाठीच असताना त्यावरून कोणाच्या वरदहस्ताने नळजोडण्या देण्यात आल्या याचा खुलासा मनपा प्रशासनाने करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका