शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पांगरी परिसरातील बंधारे तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 15:57 IST

पांगरी :  पांगरी व परिसरातील बंधारे भरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे

ठळक मुद्देपाणी टंचाई कमी होऊन रब्बी पिकांना हि जीवदान मिळणार

पांगरी :  पांगरी व परिसरातील बंधारे भरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहेया वर्षी प्रथमच जुलै महिन्यातच येथील बंधारे भरले असून, भोजापूर धरण अद्यापर्यंत भरले नसले तरी जामनदी खोऱ्यात झालेल्या संततधार पावसामुळे जाम नदी वाहू लागली असून त्यामुळे पांगरी व परिसरातील बंधारे तुडुंब भरले असून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला असून यामुळे या वर्षी सुद्धा पाणी टंचाई कमी होऊन रब्बी पिकांना हि जीवदान मिळणार आहे.एकादशीपासून पावसाने दडी मारल्याने पिके वाया जाते की काय याची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती परंतु पांगरी परिसरात मागील हफ्त्यात पावसाने हजेरी लावल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले असून त्याच वेळी जामनदी खोऱ्यात झालेल्या संततधार पावसामुळे जाम नदी मोठ्याप्रमाणात पाणी आल्याने रब्बी पिकांना यांचा फयदा होऊन विहिरींना पाणी उतरणार असून त्यामुळे जनावरांचा चारा व पाणी प्रश्न सुटूण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे,आमदार व पाटबंधारे विभागातील कर्मचारी यांनी नियोजन करून 2016, 2017 व 2018 पांगरी येथे भोजपुरचे आवर्तन सोडून पांगरीच्या बंधाऱ्यात पाणी पोहोच होण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले होते. त्यामुळे मागिल वर्षीही पिण्याच्या पाणीची टंचाई जाणवली नव्हती.पांगरी येथील वसंत बंधारा भरल्यास पिण्याचा पाणी प्रश्न बऱ्याच अंशी कमी होणार असल्याने, तसेच रब्बी पिकांना याचा फायदा होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.चौकट:- जामनदी खोऱ्यात झालेल्या संततधार पावसामुळे जाम नदी वाहू लागल्याने त्यामुळे पूर्व भागातील शेतकरी सुखावला असल्याने, पांगरी-मऱ्हळ रस्त्यावरील पुलावर ग्रामपंचयात व ग्रामस्था तर्फे पाणायचे पूजन सरपंच ज्ञानेश्वर पांगारकर, राष्ट्रवादी महिला कांग्रेसच्या तालुकाध्यक्षा सुरेखा निरगुडे, रमेश पांगारकर, रभाजी पगार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सविता निकम, शिवाजी कांडेकर, भाऊसाहेब निरगुडे, संदीप पगार, ज्ञानेश्वर पगार, सागर हसे, गणेश दळवी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

 

टॅग्स :agricultureशेतीwater scarcityपाणी टंचाई