शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुनंद पाणी योजनेविरोधात कळवणकरांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 18:23 IST

शेतकऱ्यांची नाराजी : सुपलेदिगरचा ठराव रद्द करण्याची मागणी

ठळक मुद्देसुपलेदिगर ग्रामपंचायतने सटाणा नगरपरिषदेच्या योजनेसाठी जागा देण्यासंदर्भात दिलेला ग्रामसभेचा ठराव रद्द करण्याची मागणी

कळवण : पुनंद प्रकल्पातून जाणा-या सटाणा नगरपरिषदेच्या जलवाहिनी योजनेला कळवण व देवळा तालुक्यातील जनतेचा विरोध लक्षात घेऊन सरकारने काम थांबवावे या मागणीसाठी दोन्ही तालुक्यातील शेतकरी बांधवांनी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयासमोर चार तास धरणे आंदोलन करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.शासनाचे धोरण,न्यायालयाचा आदेश, शासनाची भूमिका याचा निषेध करून आंदोलकांनी लोकप्रतिनिधीच्या भूमिकेवर रोष प्रकट केला. सुपलेदिगर ग्रामपंचायतने सटाणा नगरपरिषदेच्या योजनेसाठी जागा देण्यासंदर्भात दिलेला ग्रामसभेचा ठराव रद्द करण्याची मागणी यावेळी सवर्पक्षीय नेते व शेतकरी बांधवांनी केली. चार तास धरणे आंदोलनानंतर तहसिलदार बंडू कापसे यांना कृती समितीच्यावतीने आमदार जे पी गावित , जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार , कृती समितीचे अध्यक्ष देविदास पवार , शैलेश पवार , कारभारी आहेर , राजेंद्र भामरे , महेंद्र हिरे , हेमंत पाटील , संदीप वाघ यांनी निवेदन यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ जयश्री पवार , धनंजय पवार ,पंचायत समितीचे सभापती जगन साबळे , शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर ,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे ,देवळा तालुकाध्यक्ष पंडीत निकम ,शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव ,कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे ,माकपचे हेमंत पाटील ,रायुकाचे संदीप वाघ, जितेंद्र वाघ ,वसाकाचे माजी संचालक अण्णा पाटील , शेतकरी नेते शांताराम जाधव , आदिवासी नेते अर्जुन बागुल ,लालाजी जाधव यांच्यासह कळवण व देवळा तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकagitationआंदोलन