शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दमणगंगा, नार-पारचे पाणी वळवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 00:47 IST

दमणगंगा पिंजाळ तसेच नार-पार खोऱ्यातील १५७ टीएमसी पाणी गुजरातला देण्याऐवजी गोदावरी व गिरणा खोºयात गोदावरी व गिरणा खोºयात वळविण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार नितीन भोसले यांनी केली असून, याबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे.

नाशिक : दमणगंगा पिंजाळ तसेच नार-पार खोऱ्यातील १५७ टीएमसी पाणी गुजरातला देण्याऐवजी गोदावरी व गिरणा खोºयात गोदावरी व गिरणा खोºयात वळविण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार नितीन भोसले यांनी केली असून, याबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन देण्यात आले आहे.यासंबंधीच्या निवेदना म्हटले की, नोव्हेंबर महिन्यातच उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा हा प्रचंड दुष्काळाच्या छायेत आलेला आहे. त्यामुळे मागील महिन्यात नाशिक व नगर जिल्ह्यांतून जायकवाडी धरणासाठी नऊ टीएमसी पाणी समन्यायी तत्त्वावर धोरणानुसार उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोडण्यात आले होते. दरवर्षी मराठावाड्यामध्ये पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे नाशिक व नगर जिल्ह्यांतील पाणी द्यावे लागते. साहजिकच नाशिक-नगरविरुद्ध मराठवाडा असा संघर्ष उभा राहतो. त्यानंतर मात्र आपल्या राज्याला केवळ २० टीएमसी पाणी मिळेल आणि गुजरातला १३७ टीएमसी पाणी देऊ, अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली होती. त्याविरुद्ध मी जनहित याचिका दाखल केली होती. परंतु गेली चार वर्षे मला माझे म्हणणे मोडण्याची मुभा कमिटीने दिलीनाही.जमिनी आणि त्यावर पडणारे पाणी यावर महाराष्ट्राचा अधिकार असताना गुजरात जास्त पाणी आणि महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही नाही, त्यातच राज्य सरकार आणि केंद्र सरकार याबाबत वेगवेगळी भूमिका घेत असल्याने नेमके काय? असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आपण केंद्र आणि राज्याच्या भूमिकाला कडाडून विरोध करावा तसेच या विरोधात लढा उभारावा त्यासाठी आपण योगदान देण्यास तयार आहोत, असेही भोसले यांनी या निवेदनात नमूद केले आहे.चितळे समितीचा अहवालउत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी इ.स. १९९५ मध्ये डॉ. माधवराव चितळे समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने महाराष्ट्रातील दमणगंगा पिंजाळ व नार-पार या नद्याचे समुद्रात जाणारे १५७ टीएमसी पाणी अडवून गोदावरी व गिरणा या खोºयात वळविल्यास पाणीप्रश्न कायमचा निकाली निघू शकतो, असे अहवालात नमूद केले होते.

टॅग्स :WaterपाणीAshok Chavanअशोक चव्हाण