शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणंगाव साकोरे शिरसगाव परिसरात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 17:38 IST

कोकणंगाव : निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसापासून द्राक्षे मका सोयाबीन भुईमूग टमाटा इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आह. े पाण्याची टंचाई असतांना पाणी विकत घेऊन द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी जगविल्या होत्या व यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंद झाला होता. पण परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. जीवाचे रान करून पिके जगली, पण परतीच्या पावसाने सारे काही उध्वस्त केल.े यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कोकणगाव साकोरे शिरसगाव वडाळी नजीक या गावांमध्ये तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे.

ठळक मुद्देगावांमध्ये तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी पंचनामे करण्याचे काम सुरू

कोकणंगाव : निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसापासून द्राक्षे मका सोयाबीन भुईमूग टमाटा इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आह.े पाण्याची टंचाई असतांना पाणी विकत घेऊन द्राक्ष बागा शेतकऱ्यांनी जगविल्या होत्या व यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंद झाला होता. पण परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. जीवाचे रान करून पिके जगली, पण परतीच्या पावसाने सारे काही उध्वस्त केल.े यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कोकणगाव साकोरे शिरसगाव वडाळी नजीक या गावांमध्ये तलाठी कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी पंचनामे करण्याचे काम सुरू केले आहे.शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा पोंग्यात व फुलारा अवस्थेपर्यंत वाचवली होती, पण परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे.द्राक्ष पिकाची कुज होऊन द्राक्ष गळून पडले आहे पावसाच्या माºयाने गड जिरून पूर्ण द्राक्षबागा उद्ध्वस्त झाले आहे.औषधांचा खर्च वाढणार आहे ते शुक्र वारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे परत शेतकरी हवालिदल झाला आहे ओला दुष्काळ जाहीर करावाअशी मागणी सुरेश गायकवाड, प्रताप मोरे, किशोर मोरे, विलास गायकवाड, शरद गायकवाड, संतोष गायकवाड, रवींद्र मोरे, संदीप मोरे, प्रताप मोरे, नामा गायकवाड, शंकर गायकवाड, भास्कर मोरे, दिलिप मोरे, रमेश गायकवाड शेतकरी करू लागले आहे.प्रतिक्रि या..उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करत द्राक्षबाग जागविली होती, पण परतीच्या पावसाने द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आह.े बागेसाठी केलेला खर्च वाया गेलेला आहे. तरी पंचनामा करून शासनाने जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी.- अनिल बोरस्ते, साकोरे (मिग) शेतकरी.जीवाचे रान करून पिके जगवली परंतु परतीच्या पावसाने सारे काही उध्वस्त केले शासनाने निफाड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकºयांना जास्तीत जास्त नुसकान भरपाई शासनाने द्यावी,- आण्णासाहेब मोरे, माजी संचालक द्राक्ष बागाईतदार संघ पुणे.शेती पिकांचे मोठे नुसकान झाले आहे शासनाने नुकसानीचे पंचनामे करून संपूर्ण भरपाई द्यावी व सर्व कर्ज माफ करावे विज बिल माफ करावे चालू आर्थिक वर्षी बिनव्याजी शेतकर्यांना कर्ज द्यावे,- विक्र म सदाशिव मोरे द्राक्ष उत्पादक शेतकरी कोकणंगाव.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस