शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

मांडवड परिसरात मक्यारचे न्ुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 00:53 IST

मांडवड: गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मांडवड, लक्ष्मीनगर परिसरात पावसाने मका, कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. शाकंबरी नदीवरील तिन्ही धरण ओसंडुन वाहत असुन काल रात्री वादळी वार्यासह पाऊ स झाला. नांदगाव शहरातील शाकंबरी काठावरील नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देकांद्याचे बियाणे व लागवड केलेले कांदे अक्षरश: वाहून गेले

मांडवड: गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मांडवड, लक्ष्मीनगर परिसरात पावसाने मका, कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. शाकंबरी नदीवरील तिन्ही धरण ओसंडुन वाहत असुन काल रात्री वादळी वार्यासह पाऊ स झाला. नांदगाव शहरातील शाकंबरी काठावरील नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.पावसाने शेतकऱ्यांनी शेतात टाकलेले कांद्याचे बियाणे व लागवड केलेले कांदे अक्षरश: वाहून गेले आहेत. शेतात उभे असलेल्या मका पिकात पाणी घुसल्याने पिक आडवे झाले आहे. बाजरीची लानी केलेले कणस पाण्यात सापडले आहेत. म्हणजे सर्व च बाजूने बळीराजा संकटात सापडला आहे. पावसामुळे झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहे. पावसाने शाकंबरी नदीला आलेल्या महापुरामुळे मांडवड ,नांदगाव रस्त्यावर असलेल्या महापुरुष बाबा चा फरशी पुलाला भगदाड पडले असून नांदगाव ला जाणाºया शेतकऱ्यांचा संपर्क च तुटला आहे. संबंधित विभागाने फरशी पुल दुरुस्त करावा ही मागणी नागरीकांनकडुन होत आहे.शेतातील मका पिकात साचलेले पावसाचे पाणी. (२० मांडवड)

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती