शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी किसान सभेची धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 00:57 IST

मालेगाव : माकपाचे राष्ट्रीय सचिव सीताराम येचुरी यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, पात्र दावेदारांच्या वनजमिनी मंजूर करून वास्तव्य करणाऱ्या लोकांना सिंगल फेज वीजजोडणी द्यावी, कोरोनाकाळात प्रति व्यक्ती पंधरा किलो धान्य व एक किलो साखर व डाळ मोफत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देआंदोलन : वनदावे निकाली काढण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : माकपाचे राष्ट्रीय सचिव सीताराम येचुरी यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, पात्र दावेदारांच्या वनजमिनी मंजूर करून वास्तव्य करणाऱ्या लोकांना सिंगल फेज वीजजोडणी द्यावी, कोरोनाकाळात प्रति व्यक्ती पंधरा किलो धान्य व एक किलो साखर व डाळ मोफत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.यावेळी प्रांताधिकारी विजय आनंद शर्मा यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सोमवारी दुपारी पोलीस कवायत मैदानावर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कांदा निर्यातबंदी उठवावी, गरजूंना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, येथील वनजमिनी दावेदारांवर झालेला अन्याय दूर करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या.आंदोलनात किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सावळीराम पवार, हनुमंत गुंजाळ, शफीक अहमद, राजाराम अहिरे, मधुकर सोनवणे, उत्तम निकम, अर्जुन ठाकरे, रवि पवार आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चStrikeसंप