शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मुंबईकडे ‘लाँगमार्च’, शासनाच्याविरोधात तीव्र घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 17:30 IST

राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतीगृहाचे रिक्त पदे रोजंदारी ऐवजी बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे.

नाशिक: आदिवासी विभागातील आश्रमशाळा तसेच वसतीगृहांमध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांची भरती न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने हा निर्णय मागे घेण्यात यावा या मागणीसाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (दि. १३) मंत्रालयावर लॉंगमार्च काढला. या माेर्चाला परवानगी नसतानाही गमिनी काव्याने नाशिकमध्ये ५०० पेक्षा अधिक आंदोलक जमले आणि त्यांनी मुंबईकडे मोर्चा वळविला.

राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतीगृहाचे रिक्त पदे रोजंदारी ऐवजी बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारची भरती परस्पर करण्यात आली तर त्यांचे वेतन संबंधित मुख्याध्यापक, अधिक्षकानाच दयावे लागेल असे देखील पत्रक काढण्यात आल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांनी या विरोधात आवाज उठविला आहे.संबंधित निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभाग वर्ग ३ व ४ रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.१३) नाशिकमधून लाँगमार्च काढला. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आंदोलकांच्यावतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक