शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटया ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 12:59 IST

देवळा : भावडघाटात आज पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटया ठार झाला.

देवळा : भावडघाटात आज पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटया ठार झाला. विंचूर प्रकाशा ( राष्ट्रीय महामार्ग क्र . १७ ) मार्गावर देवळा शहरापासून दहा कि.मी. अंतरावर असलेल्या भावडघाटात शनिवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान वनकक्ष क्र . ३२४ मध्ये ही घटना घडली. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने पूर्ण वाढ झालेला नर जातीचा बिबट्या ठार झाला. देवळा पोलिसांच्या गस्ती पथकाला सदर बिबट्या रस्त्यावर मृतावस्थेत पडलेला दिसला. पोलिसांनी देवळा वन विभागाला घटनेची माहिती दिली. वन परीक्षेत्र अधिकारी ए.एन. शेख, वनपरिमंडल अधिकारी ए.ई. सोनवणे, वनपाल डि.पी. गवळी, वनरक्षक आर.एस. पठाण, व वनकर्मचारी त्वरीत घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी बिबट्याचा मृतदेह वनपरिक्षेत्र कार्यालय देवळा येथे आणण्यात आले.पशुधन विकास अधिकारी डॉ.पी. डी. साळवे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर देवळा वन विभाग कार्यालयाच्या आवारात बिबटयावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक डॉ. शिवबाला, सहायक वन संरक्षक राजेंद्र कापसे वन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक