शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटया ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 12:38 IST

वाडीव-हे : नाशिक - मुंबई महामार्गावर वाडीव-हे फाट्याजवळील तळ्यासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत सोमवारी रात्री बिबट्या ठार झाला.

वाडीव-हे : नाशिक - मुंबई महामार्गावर वाडीव-हे फाट्याजवळील तळ्यासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत सोमवारी रात्री बिबट्या ठार झाला. महामार्गालगत असलेल्या लष्कराच्या तोफखाना प्रशिक्षण केन्द्राची हजारो एकर पडीत जमिन आहे. पडीत जमिनीत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जंगल संवर्धन झाले आहे. या जंगलात नैसर्गिक निवारा असल्याने जंगली श्वापदे, बिबटे नेहमी आसरा घेतात. हे प्राणी अन्न पाण्यासाठी भटकंती करत असतांना नागरी वस्तीकडे येत असतात. इकडे येण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागतो. अशाच रस्ता ओलंडण्याच्या प्रयत्नात असतांना काल रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान आज्ञात वहानाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. सदर बिबटया कमी वयाचा असल्याचे समजते. दुचाकीवर येत असलेल्या दुचाकी स्वारांच्या लक्षात ही बाब आल्याने महामार्गावरील वाहने मृत बिबटयावरून जाऊ नये म्हणुन बिबट्याला महामार्गावरून उचलुन रस्त्याच्या बाजूला ठेवला.याची माहिती मिळताच वाडीव-हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख व कर्मचारी तसेच वनविभागाचे वनक्षेत्रपाल देशपांडे,भाऊसाहेब राव,ढोमसे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.

टॅग्स :Nashikनाशिक