शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Nashik: कल्याण फाटा येथे ट्रक उभे केल्याने दादा भुसे संतापले, पोलीस अधिकाऱ्याला दिली तंबी

By संजय पाठक | Updated: July 30, 2023 16:05 IST

Nashik: नाशिकहून जाणाऱ्या पालकमंत्री दादा भुसे यांना कल्याण फाटा येथील वाहतूक काेंडी आणि बेशिस्त वाहतूकीचा  प्रकार आढळल्याने ते स्वत:च मोटारीतून खाली उतरले आणि वाहतूक सुरळीत करताना पोलीस अधिकाऱ्याची कान उघडणी केली.

- संजय पाठक

नाशिक- खड्डे युक्त नाशिक- ठाणे रस्ता आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी हे जणू समिकरणच झालेले आहे. आज थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी मार्गाची पहाणी केली, मात्र, नाशिकहून जाणाऱ्या पालकमंत्री दादा भुसे यांना कल्याण फाटा येथील वाहतूक काेंडी आणि बेशिस्त वाहतूकीचा  प्रकार आढळल्याने ते स्वत:च मोटारीतून खाली उतरले आणि वाहतूक सुरळीत करताना पोलीस अधिकाऱ्याची कान उघडणी केली.

नाशिक- मुंबई मार्ग हा सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. टोल भरून देखील या मार्गाची दरवर्षीच दुरवस्था होत असते. यासंदर्भात विधी मंडळात आवाज उठवल्यानंतर रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मार्गाची पाहणी केली. त्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे ठाणे येथे कॅन्सर हॉस्पीटलच्या उदघाटनासाठी जात असताना कल्याण फाटा येथे वाहतकू केांडी दिसल्याने ते स्वत: रस्त्यावर उतरले. त्यांनी वाहतूक सुरळीत केली मात्र, त्याचवेळी येथील पोलीस चौकीसमोर देखील अनेकट्रक उभे दिसल्याने भुसे महामार्गावर ट्रक उभे कसे म्हणून येथील पेालीस अधिकाऱ्याची कान उघडणी केली. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) महानगर प्रमुख प्रविण तिदमे देखील उपस्थित हेाते.

टॅग्स :NashikनाशिकTrafficवाहतूक कोंडी