शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डी. एल. एड. साठी ३१ आॅगस्टपर्यंतच प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:41 IST

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी डी. एल. एड. प्रथम वर्षाचे प्रवेश आॅनलाइन पद्धतीने होणार असून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे.

ठळक मुद्दे२५ सप्टेंबरपासून प्रथम वर्ष :खुल्या प्रवर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुणांची अट

नाशिक : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी डी. एल. एड. प्रथम वर्षाचे प्रवेश आॅनलाइन पद्धतीने होणार असून या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत आॅनलाइन अर्ज करता येणार आहे.प्रवेश प्रक्रियेची माहिती आणि सविस्तर नियमावली राज्य परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. डी. एल. एड. प्रवेशासाठी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम (एमसीव्हीसी) इयत्ता बारावी शाखेतील विद्यार्थ्यांना खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५ टक्के, तर खुला संवर्ग वगळून इतर प्रवर्गासाठी ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.व्यवस्थापन कोटयातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी आॅनलाइन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले असून सर्वांसाठी ३१ आॅगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आहे. त्याशिवाय पडताळणीसाठी एक सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. संबंधित अध्यापक महाविद्यालयांनी व्यवस्थापन कोट्याची प्रवेश प्रक्रिया १ ते २० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी अशी सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर २५ सप्टेंबरपासून प्रथम वर्ष सुरू केले जाणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण