शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

मुंजे यांच्या जयंतीनिमित्त विद्या प्रबोधिनीतर्फे सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:34 IST

मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळ संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला विभागाच्या अंतर्गत संस्थेचे संस्थापक डॉ. मुंजे यांच्या जयंतीप्रीत्यर्थ सकाळी सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीची सुरुवात विद्या प्रबोधिनी शाळेतून करण्यात आली. ही रॅली रामशेज किल्ल्यापर्यंत नेण्यात आली.

नाशिक : मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळ संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला विभागाच्या अंतर्गत संस्थेचे संस्थापक डॉ. मुंजे यांच्या जयंतीप्रीत्यर्थ सकाळी सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीची सुरुवात विद्या प्रबोधिनी शाळेतून करण्यात आली. ही रॅली रामशेज किल्ल्यापर्यंत नेण्यात आली.या रॅलीचा मुख्य उद्देश पर्यावरण जागृती, र्इितहास विषयाची आवड निर्माण करणे, तसेच किल्ल्याचे जतन व संरक्षण करणे हा आहे. सायकल रॅलीमध्ये विविध शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घेतला होता. शाळा ते रामशेज किल्ला आणि परत शाळेत असे एकूण ३५ किमी अंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी पार केले. रामशेज किल्ल्यावर गेल्यावर डॉ. मुंजे याच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्र माची सुरुवात केली. किल्ल्याची साफसफाई करून त्याचे महत्त्व आणि किल्ल्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शाळेचे देवरे, संतोष जगताप, हेमलता खैरनार यांनी माहिती सांगितली.दिल्ली येथे डॉ. मुंजे यांची जयंतीच्दिल्ली येथे डॉ. मुंजे यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील कार्यक्र मात भोसला मिलिटरी स्कूल नाशिक आणि नागपूर येथील विद्यार्थ्यांच्या परेडचे आयोजन केले होते. यानंतर परेडमधील विद्यार्थ्यांनी आर. के. आश्रम स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ. मुंजे यांच्या स्मारकापर्यंत संचलन केले. या कार्यक्र मासाठी व्यासपीठावर निवृत्त एअरमार्शल अजित भोसले, विदेश राज्यमंत्री निवृत्त जनरल व्ही. के. सिंग, बबिता भरीजा, कमोडर आर. एस. धनकर, राजपाल राजपूत, सुरेश कुलकर्णी, शीतल देशपांडे, सदस्य प्रशांत नाईक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक