पर्वणीपूर्वीच गर्दी... कुंभमेळ्यातील पहिली पर्वणी शनिवारी (दि.२९) होणार आहे; परंतु या दिवशी होणारी गर्दी आणि पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीमुळे भाविकांना रामकुंडावर जाण्यासाठी होणारी अडचण या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आलेल्या हजारो भाविकांनी शुक्रवारी सकाळीच रामकुंडात स्नान करून पुण्य पदरात पाडून घेतले.
पर्वणीपूर्वीच गर्दी...
By admin | Updated: August 28, 2015 22:48 IST