शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गजानन महाराज प्रकटदिनी पंपा सरोवरला भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 00:37 IST

इगतपुरी : कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील पंपा सरोवर येथील श्री गजानन महाराजांची तपोभूमी असलेला मंदिर परिसर माउलींच्या प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी खुलून गेला होता. प्रकट दिनानिमित्त भाविकांनी श्रींच्या तपोभूमीचे दर्शन घेतले.

ठळक मुद्दे कोविड नियमांचे पालन : स्वच्छता, मौन आचरणाला प्राधान्य

तपोभूमीचे प्रवेशद्वार, मंदिर परिसर आवार, दर्शनस्थळ, प्रसादालय, आदी ठिकाणी पावलोपावली हँड सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवेशद्वारावरच स्वच्छता नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात येऊन तोंडावर मास्क असलेल्या प्रत्येक भाविकांची टेम्परेचर गनद्वारे तपासणी करण्यात येऊन प्रवेश दिला जात होता. शासन नियमानुसार दहा वर्षांखालील बालके व ज्येष्ठ नागरिकांना तूर्तास प्रवेश दिला जात नाही. मंदिर परिसरातही दोन भाविकांत सहा फुटांचे अंतर ठेवले जात आहे. तसेच स्वच्छता व मौन आचरणाला प्राधान्य दिले जात आहे. प्रसादालयास्थळी पूर्णत: फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात होते. प्लास्टिकमुक्त अभियानावर भर दिला जात आहे. या तपोभूमीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांकडूनही संस्थांच्या नियमांचे पालन केले असून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.कोविड परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात असून, प्रत्येक सेवेकरी चेहऱ्यावर फेसशिल्ड, मास्क व हँडग्लोव्हज वापरूनच भाविकांच्या सेवेत कार्यरत आहे. विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे तपोभूमी आवार व परिसराचे प्रत्येक दोन तासांनी निर्जंतुकीकरण केले जात असून, संस्थानच्या वतीने सर्वच बाबतींत काळजी घेतली जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक