शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

एरंडगाव परिसरात सततच्या पावसाने पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:12 IST

एरंडगाव : परिसरात गेल्या मिहन्यापासून सतत पडणार्?या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देसततच्या पावसामुळे मुगाच्या शेंगा काळ्या पडल्या आहेत.

एरंडगाव : परिसरात गेल्या मिहन्यापासून सतत पडणार्?या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आभाळात सदैव पावसाचे काळे ढग दिसतात. मधूनमधून पावसाच्या सरी येत असतात. क्वचितच सुर्य दर्शन होते. संततधारेमुळे सगळीकडे दलदल निर्माण झाली आहे. पिकांच्या पोषणासाठी उन्हाची गरज असते पण ऊन पडतच नाही. मूग, बाजरी ही पिके अनेक दिवसांपासून काढणीस आली आहेत. सततच्या पावसामुळे मुगाच्या शेंगा काळ्या पडल्या आहेत. त्यामूळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उत्तम प्रतीचा मूग बाजारात सात हजार रु पये क्विंटल च्या दरम्यान विकला जातो तर काळसर मुगास फक्त हजार पंधराशाचा भाव मिळतो.भाजीपालाही सडून जात आहे. सोंगणीस आलेली बाजरी पाऊस उघडण्याची वाट पाहत आहे. सोयाबीन पिवळे पडले आहे. चाळीतील कांदे सडू लागले आहे. शेतीची मशागत करणे, पिकांंची निगा राखणे, औषधे, खते टाकने हे शेतकर्यांच्या हाती आहे पण नैसिर्गक हानी व बाजारभावतील घसरण शेतकर्?यांच्या हाती नसल्याने भांडवल खर्च करून व रात्रंदिवस कष्ट करूनही पदरात काहीच पडत नाही. एक संकट पार केले की दुसरे संकट वाट आडवते त्यामूळे दिवसेंदिवस शेतकर्यांचे शारिरीक, मानिसक व आर्थीक बळ खचत चालले आहे.पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दत्तु वावधने, लहानू बारहाते, विट्ठल जगताप, शिवाजी खापरे, काकासाहेब पडोळ, देवीदास उराडे आदींनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती