शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आयआरसीचे निकष : पादचाºयांना चालण्यासाठी असावी सुलभता कसे असावे आदर्श फुटपाथ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:18 IST

रस्त्यावर चालण्याचा पहिला हक्क हा पादचाºयांचा असला तरी त्यांना प्रत्यक्षात असा हक्क मिळत नाही आणि रस्त्याच्या कडेला फुटपाथ म्हणजेच पादचारी मार्ग असले तरी त्याचा वापरही करता येत नाही.

ठळक मुद्देनियमांचेदेखील पालन होत नाहीशहरात दोन हजार किलोमीटरचे रस्तेनव्या पद्धतीचे पथदीप साकारण्याची गरज

नाशिक : रस्त्यावर चालण्याचा पहिला हक्क हा पादचाºयांचा असला तरी त्यांना प्रत्यक्षात असा हक्क मिळत नाही आणि रस्त्याच्या कडेला फुटपाथ म्हणजेच पादचारी मार्ग असले तरी त्याचा वापरही करता येत नाही. त्याचे मूळ कारण म्हणजे जागतिक स्तरावरील फुटपाथची बदलती संकल्पना सोडाच, परंतु अगदी आयआरसी म्हणजेच नॅशनल रोड कॉँग्रेसच्या नियमांचेदेखील पालन होत नाही. त्यामुळे आदर्श फुटपाथ होतील तेव्हाच त्याचा वापर होऊ शकेल, असे दिसते.शहराच्या वाढत्या विकासामुळे दिवसेंदिवस रस्त्यांची लांबी आणि प्रसंगी रुंदी वाढविण्याचे काम सातत्याने सुरू होत असते. सध्या नाशिक शहरात दोन हजार किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यात कॉँक्रिटीकरण आणि डांबरीकरणाबरोबरच खडीकरण असलेल्या रस्त्यांचा समावेश आहे. त्यातील सुमारे २६५ किलोमीटरचे रस्ते खडीकरणाचे आहेत, हा भाग वगळला तर उर्वरित रस्त्यांवरही फुटपाथ मुळातच खूप कमी आहेत. विकास आराखड्यात दर्शविल्याप्रमाणे रुंद रस्ते विकसित करताना फुटपाथचे नियोजन करते, परंतु बºयाच वेळा ही एक औपचारिकता पार पडते. त्याचा नागरिकांना उपयोग होत नाही. त्यामुळे आता आयआरसीचे निकष आणि जागतिक स्तरावर बदलते प्रवाह याचा विचार करून नव्या पद्धतीचे सर्वांना उपयुक्त असे पथदीप साकारण्याची गरज निर्माण झाली आहे.