शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना बंद असल्याने टंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 01:59 IST

नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरीसह परिसरातील काही गावांसाठी उन्हाळ्यात वरदान ठरणारी नळपाणी पुरवठा योजना सुमारे दोन कोटींहून अधिक रुपये खर्च करून पूर्णत्वास आलेली असली तरी, अद्याप ती सुरू न झाल्याने या गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देन्यायडोंगरीसह गावे तहानलेली

नाशिक : नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरीसह परिसरातील काही गावांसाठी उन्हाळ्यात वरदान ठरणारी नळपाणी पुरवठा योजना सुमारे दोन कोटींहून अधिक रुपये खर्च करून पूर्णत्वास आलेली असली तरी, अद्याप ती सुरू न झाल्याने या गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.सदरची योजना तत्काळ सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अश्विनी आहेर यांनी प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर असले तरी, सद्यस्थितीत न्यायडोंगरी या गावातील विविध नळ योजनांची उद्भव पाण्याची पातळी खालावल्याने नळ योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. नवीन योजनेत गिरणा धरण ते न्यायडोंगरी दरम्यान पाइपलाइन टाकण्याचे काम जवळपास पूर्णत्वास आलेले आहे. गावात पाणीटंचाई निर्माण झालेली असून, जवळपास पंधरा हजारांहून अधिक नागरिक पाण्यापासून वंचित आहेत.नवीन योजना लवकरात लवकर सुरू न केल्यास न्यायडोंगरी व लगतच्या पाच वाड्या, वस्त्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे टंचाई अंतर्गत खर्च वाढणार आहे. त्यामुळे संभाव्य टंचाई टाळण्यासाठी नळपाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदार, ग्रामपालिका यांच्याशी समन्वय साधून पाणीपुरवठा योजना सुरू करावी.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदwater scarcityपाणी टंचाई