शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:33 IST

सहदेवनगर भागात रात्रीच्या वेळी अश्लील चाळे करणाऱ्यांवर निर्भया पथक कारवाई करीत असताना त्यांना काम करण्यास अडवून जोरजोरात आरडा ओरड करून तुम्ही कारवाई करून कामात अडथळा आणणाºयावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसहदेवनगर भागातील प्रकार

गंगापूर : सहदेवनगर भागात रात्रीच्या वेळी अश्लील चाळे करणाऱ्यांवर निर्भया पथक कारवाई करीत असताना त्यांना काम करण्यास अडवून जोरजोरात आरडा ओरड करून तुम्ही कारवाई करून कामात अडथळा आणणाºयावर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निर्भया पथकाने बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गंगापूररोड परिसरात बेकायदेशीरपणे बसून अश्लील चाळे करणाºयांविरोधात कारवाई केली. यावेळी काही तरुण-तरुणींनी तुम्ही आम्हाला ओळखत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा आम्हाला काही फरक पडणार नाही असे बोलून पथकाला कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच संशयित आरोपी रोहित अभय उगावकर (२७), अमेय अनिल सोनवणे (२५) यांनी पोलीस कर्मचारी ढुमसे यांच्या शर्टची कॉलर पकडून जोरात धक्का देऊन खाली पाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे पोलिसांनी दोघाही आरोपींना अटक करून गुन्हा दाखल केला. त्यांना कोर्टासमोर उभे केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. याबाबत महिला पोलीस कर्मचारी अनिता निंबा पाटील यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत. गेल्या काही दिवांसापासून गंगापूर परिसरात गुन्हेगारीत वाढ झाली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी