शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी प्रियकरावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:55 IST

विवाह ठरलेल्या प्रेयसीला विवाहास मज्जाव करून केवळ माझ्यासोबतच प्रेमसंबंध ठेव तसेच होणाऱ्या पतीला ठार मारण्याची धमकी प्रियकराने दिल्यानेच प्रेयसीने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़

नाशिक : विवाह ठरलेल्या प्रेयसीला विवाहास मज्जाव करून केवळ माझ्यासोबतच प्रेमसंबंध ठेव तसेच होणाऱ्या पतीला ठार मारण्याची धमकी प्रियकराने दिल्यानेच प्रेयसीने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित प्रियकर योगेश उदावंत (२७, रा. काझीची गढी, कुंभारवाडा, जुने नाशिक) यास अटक केली आहे़  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जाधव चाळीतील अपेक्षा सोनवणे या तरुणीने १९ आॅगस्ट रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती़; मात्र या आत्महत्येचा तपास करीत असलेल्या पोलिसांना अपेक्षा सोनवणे व संशयित योगेश उदावंत यांच्यात सुमारे दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते़ गत काही दिवसांपूर्वी अपेक्षाचा विवाह ठरला होता व याची कुणकुण योगेशला लागली होती़ त्याने तिच्या घरी येऊन तू विवाह करू नको, माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव असे म्हणत अपेक्षाच्या घराच्या दरवाजाला लाथा मारून ‘तुझे लग्नच होऊ देणार नाही’अशी धमकी दिली.  तसेच विवाह केल्यास भावी नवरा व भावास जिवंत सोडणार नाही या धमकीमुळे अपेक्षा मानसिक तणावाखाली होती़ संशयित योगेशच्या सततच्या जाचास कंटाळून बेडरूममधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी संशयित योगेश उदावंत यास अटक केली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा